Avneet Kaur : अवनीतचं हॉट अन् बोल्ड फोटोशुट

| Sakal

टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे

| Sakal

अवनीत अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते

| Sakal

अवनीतचे इन्स्टाग्रामवर दोन कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत

| Sakal

या फोटोत अवनीतने ब्राऊन रंगाची मोनोकोनी घातली आहे

| Sakal

अवनीतने ग्लॉसी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे

| Sakal