अलादीन’ फेम अभिनेत्री अवनीत कौर
अवनीतचे इन्स्टाग्रामवर दोन कोटी फॉलोअर्स पूर्ण
लेटेस्ट पोस्टमध्ये अवनीतचा सिझलिंग लूक पुन्हा दिसला आहे. यावेळी तिने शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे
या फोटोंमध्ये अवनीतने केशरी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे
लूक पूर्ण करण्यासाठी अवनीतने आपले केस उघडे ठेवले आहेत