'Beach bum' म्हणत अवनीतने चाहत्यांना दाखवला हॉट अवतार

| Sakal

टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचा हॉट अवतार बघाल तर तुम्हीही दंग व्हाल.

| Sakal

एखाद्या फिल्म अभिनेत्रीची जेवढी फॅन फॉलोविंग नसावी तेवढी या एवघ्या वीशीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीची आहे.

| Sakal

व्हाईट आणि बॅक थ्रेडच्या या हॉट ड्रेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

अवनीत कंगना सोबतच्या एका चित्रपटात काम करत बॉलीवुडपर्यंत मजल मारली आहे.

| Sakal

सूर्यप्रकाशात या अभिनेत्रीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय.

| Sakal

अवनीतजवळ एवढ्या कमी वयात कार आणि बरीच संपत्ती आहे.

| Sakal

विशेष म्हणजे या अभिनेत्रीची फॅन फॉलोविंग बड्या अभिनेत्यांपेक्षाही तुलनेत जास्त आहे.

| Sakal