Avneet Kaur : जादूगर आहेस तू, नुसत्या नजरेनं पाडतेस प्रेमात

| Sakal

या अभिनेत्रीचं वय ऐकून तुम्हाला धक्काच बसेल एवढं कमी आहे.

| Sakal

मात्र तिची स्टाइल अन् अदा अगदी बड्या अभिनेत्रीसारख्या.

| Sakal

शूटींगसाठी देश विदेशात फिरणारी अवनीत कौर.

| Sakal

अगदी लहानपणापासून ती टीव्ही इंडस्ट्रीत आहे.

| Sakal

वयाच्या वीस एकवीस वर्षातच तिने नाव आणि पैसा देखील भरपूर कमावला आहे.

| Sakal

तिच्या ग्लॅमरस अदांनी ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

| Sakal

सोशल मीडियाव ३ कोटींहून अधिक तिची फॅन फॉलोविंग आहे.

| Sakal