टीव्ही जगतातील अभिनेत्री अवनीत कौर तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असतेच.
मात्र या लहानग्या अभिनेत्रीने अगदी कमी वयात केवढी मोठी संपत्ती जमा केलीय माहितीये?
अवनीतच्या संपत्तीबाबत कळताच तुम्हीसुद्धा अवाक व्हाल.
अवघ्या २०-२१ वर्षाच्या अवनीतची नेटवर्थ 1.5 मिलीयन डॉलर म्हणजेच 11 कोटींच्या घरात आहे.
ती दर महिन्याला 8 लाख कमावते.
तिच्या कडे कार कलेक्शन, फॅशन कलेक्शनचीदेखील कमी नाही.
अवनीतची सोशल मीडियावर देखील भन्नाट चर्चा असते.