अवनीत कौरच्या हॉट अदांनी पावसाळ्यात लावली आग; फोटो एकदा पाहाच

| Sakal

अवनीत कौर नेहमीच आपले सिजलिंग फोटो शेअर करत असते.

| Sakal

अवनीतच्या फोटोमुळे इंटरनेटचा पारा मात्र चढतो.

| Sakal

अवनीतने नुकताच हॉट फोटोशूट केला आहे.

| Sakal

अवनीतच्या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

| Sakal

डीपनेक ब्रालेटमध्ये अवनीतचा किलर लूक व्हायरल झाला आहे.

| Sakal

अवनीत दररोज आपल्या चाहत्यांसाठी काही तरी नवीन देते.

| Sakal

अवनीत अनेकदा स्पोर्टी लूकही धारण करते.

| Sakal