अवनीत फक्त अभिनेत्री नसून सोशल मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अभिनेत्री अवनीत कौर हिने नुकताच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
अवनीतने ब्राऊन कलरच्या शॉर्ट बॅकलेस ड्रेसमधील हॉट फोटो पोस्ट केले आहे.
अवनीतने न्यूड मेकप केला आहे, आणि केसांचा बन बांधला आहे.
अवनीतच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नव्या फोटोंमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आहे.
सध्या सर्वत्र अवनीत कौर हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
अवनीत कौर हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहे.