Health Tips: फ्रिजमध्ये चुकूनही ‘ही’ फळे ठेवू नका

सकाळ डिजिटल टीम

फ्रिजमध्ये अनेक वस्तु खराब होऊ नयेत म्हणून ठेवल्या जातात.

Avoid keeping these fruits in fridge

यामध्ये काही फळंदेखील असतात.

Avoid keeping these fruits in fridge

बरेच लोक फळं थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात.

Avoid keeping these fruits in fridge

संत्रा, लिंबू या फळांमध्ये अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. हे फळं फ्रिजमध्ये ठेवल्याने पोषक घटक संपतात.

Avoid keeping these fruits in fridge

सफरचंद, पीच, प्लम आणि चेरी सारख्या फळांमध्ये सक्रिय एंजाइम जास्त असतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात.

Avoid keeping these fruits in fridge

केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यावर झपाट्याने काळी होतात.

Avoid keeping these fruits in fridge

आंबे कार्बाइडने तयार होतात. यामुळे आंबे फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात.

Avoid keeping these fruits in fridge

जर तुम्ही लीची फ्रिजमध्ये ठेवली तर त्याची साल ताजी आणि कडक राहील, पण ती आतून खराब होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avoid keeping these fruits in fridge