पती पत्नी एकमेकांना समजून घेतात. आणि नात्याची विन घट्ट करण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, काही गोष्टी अशा आहेत ज्या पत्नी सहन करू शकत नाही.
त्यामुळे नात्यात कुटूता निर्माण होईल.
दुसऱ्यासमोर आपल्या पत्नीचा अपमान करू नये.
जसे पतीच्या नातेवाईकांना काही बोललेले त्याला आवडत नाही, तसेच पत्नीलाही तिच्या नातेवाईकांबाबत वाईट बोललेले आवडत नाही.
पत्नीची कुणाशी तुलना करू नये.
दिसण्यावरून पत्नीची चेष्ट मस्करी करु नये.
घरी काम करताना किंवा बाहेर काम करताना स्त्रियांना अनेक समस्यांचा समाना करावा लागतो. त्यांच्या या समस्यांची दखल घेतली पाहिजे.