मासिक पाळीदरम्यान काही कामे करणे टाळावे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात.
कॉफी आणि कार्बोनेटेड ड्रींक्स प्यायल्याने ब्लोटींग आणि क्रॅम्प्स वाढतात.
स्वत:ला कमकुवत समजू लागल्यास चेहऱ्यावर मुरुमे येतात.
फळांचा रस, लिंबाचा रस, नारळाचे पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील.
चिडचिडेपणा टाळा.
पाळी सुरू असताना कंडोमशिवाय लैंगिक संबंध ठेवणे टाळावे.
हस्तमैथुन करताना काळजी घ्या.
दर काही वेळाने पाणी पित राहा.