Relationship Tips : नातं जपताना या चुका मुळीच करून नका; येईल दुरावा

नमिता धुरी

नव्या नात्याचा आनंद टिकवून ठेवायचा असेल तर काही चुका टाळायला हव्यात.

Relationship Tips

अतिउत्साह किंवा निष्काळजीपणा दाखवू नका.

Relationship Tips

आपल्या आधीच्या जोडीदाराशी तुलना करू नका.

Relationship Tips

वादविवादांमध्ये प्रत्येक वेळी तुम्हालाच पडतं घ्यावं लागत असेल तर अशा नात्यात तुम्हाला काहीच किंमत नसते.

Relationship Tips

स्वातंत्र्य गमावू नका.

Relationship Tips

जोडीदाराचा स्वभाव पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करू नका.

ओव्हर रिअॅक्ट किंवा ओव्हर स्मार्ट बनू नका.

Relationship Tips

सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक जवळीक करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips