नाते नवीन असताना या चुका टाळा

| Sakal

तुमचा जोडीदार मित्रांसोबत मोकळेपणाने हसत असेल, त्यांच्यासोबत फिरायला जात असेल तर तुम्हाला वाईट वाटू शकतं.

| Sakal

जोडीदाराचा फोन सतत बिझी लागल्यास शंका येते.

| Sakal

जोडीदार ऑनलाइन असेल आणि नातेवाईकांशी बोलत असेल तर असे वाटू शकते की तो तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे.

| Sakal

जोडीदार मित्रांसोबत असताना तुम्हाला विसरत असेल तर वाईट वाटून घेऊ नका.

| Sakal

सुरुवातीपासूनच जोडीदाराच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर शंका घेत असाल तर नात्यात विश्वास निर्माण होणार नाही.

| Sakal

सुरुवातीपासूनच एकमेकांना साथ दिलीत तर गैरसमज होणार नाहीत.

| Sakal

अडचणीत असताना जोडीदाराशी खोटं बोलू नका.

| Sakal

एकमेकांचा आदर केल्यास नातं टिकेल.

| Sakal