Face Wash : चेहरा धुताना चुकूनही या गोष्टी करू नका

| Sakal

दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी आपण चेहरा धुतोच. पण या वेळी काही गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात.

| Sakal

चेहरा धुतल्यावर टॉवेल चेहऱ्यावर घासू नका. हळूहळू स्पंज करा.

| Sakal

गरम पाणी मुळीच वापरू नका. कोमट पाणी वापरा.

| Sakal

आधी मेकअप कापसाने पुसून घ्या आणि मगच पाण्याने चेहरा धुआ.

| Sakal

चेहऱ्याला साबण लावू नका. फेस वॉश किंवा बेसन लावा.

| Sakal

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नक्की धुआ.

| Sakal

चेहरा सतत धुऊ नका.

| Sakal

अस्वच्छ हातांनी चेहरा धुऊ नका. आधी हात स्वच्छ करा.

| Sakal