Mehendi on Hair : केसांना मेंदी लावताना या गोष्टी चुकूनही करू नका

नमिता धुरी

मेंदी लावताना काही गोष्टींची काळजी न घेतल्यास केस खराब होऊ शकतात.

Mehendi on Hair

भिजवल्यानंतर मेंदी लगेच केसांना लावल्यास रंग चढत नाही. १०-१२ तास भिजवून ठेवा.

Mehendi on Hair

मेंदीमध्ये अंड किंवा दही घातल्यास केसांना आवश्यक पोषण मिळतं.

Mehendi on Hair

मेंदी लावण्याआधी केसांना तेल लावू नका.

Mehendi on Hair

साध्या पाण्यात भिजवू नका. चहा-कॉफीचे पाणी वापरा.

Mehendi on Hair

मेंदीमध्ये लिंबाचा रस लावल्यास केस कोरडे होतात.

Mehendi on Hair

मेंदीमध्ये खोबरेल तेल मिसळा.

Mehendi on Hair

रसायनयुक्त मेंदी वापरू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehendi on Hair