अयोध्येच्या राममंदिराची हुबेहुब प्रतिकृती @पुणे

| Sakal

गणेशोत्सवानिमित्त घरोघरी आकर्षक देखावे तुम्ही पाहिले असतील. मात्र अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचा देखावा तुम्ही अजून पहिला नसेल

| Sakal

पुण्यातील खराडी परिसरातील शैलेंद्र कस्तुरी या तरुणाने ही प्रतिकृती साकार केली आहे

| Sakal

मागच्या एका महिन्यापासून ही प्रतिकृती बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे

| Sakal

नऊ ऑगस्ट पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली होती तर तीन सप्टेंबरला हे राम मंदिर पूर्णपणे साकार झालं

| Sakal

पाऊणे आठ फूट बाय साडेपाच बाय बेचाळीस इंच अशी एकंदरीत या प्रतिकृतीची लांबी रुंदी उंची आहे

| Sakal

हे मंदिर उभारणीसाठी मुख्यतः लाकूड, पुठ्ठा, दोरा यांचा वापर करण्यात आला आहे

| Sakal

यासाठी संपूर्ण ४५ हजारांचा खर्च आल्याचं शैलेश याने सांगितलं

| Sakal

एखादी वास्तू साकारण्यासाठी इंजिनिअर किंवा आर्किटेक्चर असण्याची गरज नाही तर इच्छा शक्ती प्रबळ असायला पाहिजे

| Sakal