'या' आयुर्वेदिक वनस्पती तुमच्या हृदयाची विशेष काळजी घेतील

| Sakal

आयुर्वेदिक औषधी वनस्पती हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

| Sakal

तुळशी,अश्वगंधा आणि ब्राह्मी यांसारख्या औषधी वनस्पतीही आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

| Sakal

तुम्ही तुळशीचा रस घेऊ शकता किंवा तुम्ही दररोज 4 ते 5 तुळशीची पाने खाऊ शकता.

| Sakal

जवसाचे बी सेवन केल्यामुळे बीपी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

| Sakal

तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यासोबत जनसाचे बी सेवन करू शकता.

| Sakal

आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. याच्या सेवनाने हृदयविकार व्यतिरिक्त मधुमेह, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.

| Sakal

आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही दररोज 1 ते 2 आवळा खाऊ शकता.

| Sakal

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अर्जुन औषधी वनस्पतीचे सेवन फायदेशीर मानले जाते. अर्जुनाच्या सालाचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे. याचे सेवन केल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात.

| Sakal

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, हळद शरीरातील अनेक आजार दूर करते. हळद तुमचे हृदय मजबूत करते

| Sakal