Back Pain : 'या' कारणांनी महिलांमध्ये वाढतं कंबरेचं दुखणं

साक्षी राऊत

महिलांमध्ये त्रास जास्त

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कंबरेच्या दुखण्याचा त्रास जास्त आढळून येतो. यामागे नेमकी काय कारणं असतात जाणून घेऊया.

Back Pain

लाइफस्टाइल

अनेक महिलांना घरघुती कामांमुळे जास्त वाकावे लागते. ज्यामुळे त्यांच्यात कंबरेचं दुखणं जास्त असल्याचे दिसून येते.

Back Pain

मेनोपॉज

महिलांमध्ये जवळपास आठ ते दहा वर्षांच्या दरम्यान काही शारीरिक बदल दिसून येतात. या बदलांमध्ये मेनोपॉजदेखील समाविष्ट आहे. यामुळे महिलांमध्ये कंबरेचं दुखणं वाढतं.

Back Pain

प्रेग्नेंसी

जेव्हा महिला गर्भवती असते तेव्हा तिच्या पाचव्या महिन्यापासून ते डिलेव्हरीपर्यंत महिलांना कंबरेचं दुखणं जाणवतं.

Back Pain

पीरेड्स

काही महिलांना त्यांच्या पीरेड्सच्या काळात कंबरेचं दुखणं जाणवतं.

Back Pain

ऑस्टिओपोरोसीस

महिलांमध्ये चाळीशीनंतर एस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे प्री मेनोपॉज फेज सुरू होतो तेव्हासुद्धा कंबरेचं दुखणं सुरु होऊ शकतं.

Back Pain

एक्सरसाइज न करणे

तुम्ही तुमच्या डेली रूटीनमध्ये एक्सरसाइजचा समावेश करून घेतला नाही तर तुमच्या कंबरेचं पॉश्चर बरोबर राहात नाही. तेव्हाही तुम्हाला कंबरेचे दुखणे जाणवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Back Pain