Bageshwar Dham : धीरेंद्र बाबाचा डामडौल तर बघा!

| Sakal

मध्य प्रदेशातील धीरेंद्र शात्री महाराज हे कथीत अध्यात्मिक गुरु सध्या खूपच चर्चेत आहेत

| Sakal

दिवसभरात धीरेंद्र महाराजांच्या समर्थनार्थ ८१ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले

| Sakal

या बाबाचं राहणीमाण आणि डामडौल काही निराळाच आहे

| Sakal

हे बागेश्वर बाबा भक्तांच्या मनातलं ओळखत असल्याचा दावा करतात

| Sakal

त्यामुळेच महाराष्ट्र अंनिसचे श्याम मानव यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतलाय

| Sakal

धीरेंद्र महाराज हे आपल्या समोर उपस्थित कोणाच्याही वैयक्तीक बाबींची माहिती सांगतात. एखाद्याच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात काय ठेवलंय हे ही आपण सांगतो असा दावाही ते करतात.

| Sakal

पण ही केवळ दिशाभूल असून हा प्रकार टेलिपथी आणि इंट्युशनचा आहे, असं श्याम मानव सांगतात.

| Sakal

दिव्यशक्तीच्या दाव्याची प्रक्रिया त्यांच्या दरबारात नव्हे तर नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर एका तटस्थ पंच समितीसमोर व्हावी- मानव

| Sakal

काल भोपाळमध्ये संत-महंतांची बैठक झाली. त्यामध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या समर्थनार्थ ५० हजार संत रस्त्यावर उतरतील, अशा इशारा देण्यात आलाय. 

| Sakal

धीरेंद्र शास्त्रींनी एक व्हीडिओ जारी केला आहे. ते म्हणाले की, श्याम मानव हे आपल्या पादरींवर का बोट उचलत नाहीत. ते जे धर्मांतर करतात, ते कसं चालतं?

| Sakal

जेव्हापासून सनातन धर्मासाठी घरवापसीचा मुद्दा उचलला तेव्हापासून अशी षड्यंत्र सुरु आहेत. आम्हाला थांबायचं नाहीये पुढे जायचं आहे- बाबा

| Sakal

सध्या देशभरात धीरेंद्र शास्त्रींचे चमत्कार, अंनिसचं आव्हान आणि बाबाचं राहणीमान चर्चेत आहे

| Sakal