Balasaheb Thackeray : बाळासाहेबांचा ठाकरी बाणा

| Sakal

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन

| Sakal

शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे

| Sakal

मराठी बाणा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी लोकांना आपल्याकडे आकर्षित केले

| Sakal

आपल्या बोलण्यावरून त्यांनी मराठी जनतेची मने जिंकली होती

| Sakal

ते कधीही बोलायला अन् टीका करायला घाबरत नसत

| Sakal

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी शिवसेना स्थापन केली

| Sakal

निधनानंतरही त्यांची शिवसेनाप्रमुख म्हणूनच ओळख आहे

| Sakal