Banana Benefits : हिवाळ्यातही बिनधास्त खा स्वस्तात मस्त केळी

| Sakal

हिवाळ्यात केळी खावीत की, नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.

| Sakal

तर, तज्ज्ञ याचं उत्तर नक्कीच होकारार्थी देतात.

| Sakal

केळी हे असे फळ आहे जे शरीराला भरपूर ऊर्जा देण्याचे काम करते. 

| Sakal

पण हिवाळ्यात केळी खातांना वेळेचे बंधन पाळणं आवश्यक आहे.

| Sakal

जर तुम्हाला श्वासाचा आजार असेल किंवा खोकला किंवा सर्दी असेल तर थंड वातावरणात रात्री केळे खाणे टाळावे.

| Sakal

सायनसचा त्रास असेल तरी ते मर्यादित प्रमाणात खावे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. 

| Sakal

ज्या लोकांना अशी कोणतीही आरोग्य समस्या नाही, त्यांनी या ऋतूत केळी खाणे अजिबात वर्ज्य करू नये.

| Sakal