केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने ते हेल्दी मानल्या जातं. मात्र केली वजन कमी करण्यासाठी का वाढवण्यासाठी खातात हे कंन्फ्यूजन बऱ्याच लोकांना आहे.
तुमच्या माहितीसाठी, केळी वेट गेनिंग आणि वेट लॉस दोन्हीसाठी उपयोगी आहे.
वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी केळीचा योग्य प्रमाणात वापर करावा लागतो.
मिडीयम साइजचं केळ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
केळीमध्ये असलेले फॅट वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उपयोगी आहे.
केळ शरीरातील मेटाबोलिझम पावर वाढवत शरीरातील फॅट आणि डायबिटीजचा धोका कमी करते.
वजन वाढवण्यासाठी डेली डाएटमध्ये केळीचा शेक उपयोगी ठरतो.