'या' कारणांसाठी असावी दारात तुळस

| Sakal

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात डासांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचे रोप अवश्य घरात असावे.

| Sakal

अंगणात किंवा घरात तुळशीचे रोप असल्यास वातावरणात अधिक प्रमाणात ऑक्सिजन पसरण्यास मदत होते. तुळस 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा करते.

| Sakal

तुळस वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड व सल्फर डायऑक्साईड कमी करते.

| Sakal

तुळशीला मंद सुगंध असतो. यामुळे घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण होईल. यामुळे मूड प्रसन्न राहतो.

| Sakal

तुळशी मध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल, अ‍ॅन्टीबायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, ताप यासारख्या इंफेक्शनने पसरणार्‍या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.

| Sakal

ताप असल्यास काढा करताना अर्धा लीटर पाण्यात काही ताजी तु ळशीची पानं व वे लची मिसळा.याकरिता तुळस आणि वे लची पूड चे प्र मा ण 1:0.3 इतके ठे वा. हे मि श्रण निम्मे करा. यामध्ये साखर किंवा गूळ मिसळा. चहाप्रमाणे दूधात मिस ळून दर 2-3 तासांनी प्यावे.

| Sakal
| Sakal