अशा पद्धतीने आंघोळ केल्यास त्वचेवर होईल चांगला परिणाम

| Sakal

तुम्ही कशा पद्धतीने आंघोळ करता याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो.

| Sakal

चेहऱ्याची त्वचा पातळ आणि संवेदनशील असते. त्यामुळे चेहऱ्याला साबण लावल्यास त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.

| Sakal

गुप्तांगाची स्वच्छता करताना तेथील पीएचचा स्तर नियंत्रित राहील अशा लिक्विड वॉशचा वापर करा.

| Sakal

लूफा किंवा स्क्रबिंग ब्रशने अंग घासल्यास मृत त्वचा निघून जाते.

| Sakal

टाचा स्वच्छ करण्यासाठी प्युमिक स्टोनचा वापर करा.

| Sakal

केस आधी धुतल्यास त्यातील मळ शरीरावर उतरेल व आंघोळ करताना निघून जाईल.

| Sakal

चेहरा सर्वात शेवटी धुतल्यास त्यातील आर्द्रता टिकून राहाते.

| Sakal

कोमट पाणी त्वचेसाठी चांगले असते.

| Sakal