Shruti Marathe: अशी चंद्रा असेल तर सगळे दौलत तिच्या प्रेमात वेडे होतील!

रुपेश नामदास

सौंदर्यांची खाण म्हणजे श्रृती मराठे.

Shruti Marathe | esakal

श्रृती मराठेने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट सुष्टीमध्ये ठसा उमटवला आहे.

Shruti Marathe | esakal

श्रृतीची सुंदर स्माईलवर लाखो चाहते फिदा असतात.

Shruti Marathe | esakal

राधा ही बावरी या मालिकेमुळे श्रृती महाराष्ट्रातील घराघरांमध्ये जाऊन पोहचली.

Shruti Marathe | esakal

श्रुतीला 'सौंदर्याची परी' म्हणून ओळखले जाते.

Shruti Marathe | esakal

श्रृतीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Shruti Marathe | esakal

दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Shruti Marathe | esakal

दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe | esakal