Varsha Usgaonkar : दिवसागणिक बदलणारे रुप तुझे पाहता....

Sandip Kapde

दिलखेचक अदा

गोरापान वर्ण, घारे डोळे, दिलखेचक अदा आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर

Varsha Usgaonkar

गोवा केंद्रशासित प्रदेश असताना वर्षा यांचे वडील सभापती होते.

Varsha Usgaonkar

गोवा सरकारमध्ये मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

Varsha Usgaonkar

घरचं वातावरण राजकारणी

घरचं वातावरण राजकारणी असणाऱ्या वर्षाला मात्र चित्रपट सृष्टीची जबरदस्त आवड होती.

Varsha Usgaonkar

आजोबांची चित्रपट अभिनेता होण्याची इच्छा होती पण ती अपूर्ण राहिली त्यामुळे वर्षाची आई त्यांना नेहमी म्हणायची की त्यांची इच्छा तू पूर्ण करत आहेस.

Varsha Usgaonkar

लहानपणापासूनच वर्षाने अभिनेत्री होण्याचा चंग बांधला होता.

Varsha Usgaonkar

वर्षा ज्या वेळेस दहावी उत्तीर्ण झाली तेव्हा पुण्यास जाऊन एक्टिंग कोर्स करण्याचे तिने ठरविले

Varsha Usgaonkar

तिच्या घरच्यांच्या सल्ल्यामुळे तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले

Varsha Usgaonkar

गोवा युनिव्हर्सिटी मधून वर्षा वाणिज्य शाखेची पदवीधर आहे.

Varsha Usgaonkar

वर्षाला नृत्याची सुद्धा आवड असल्यामुळे तिने कथक देखील शिकले

Varsha Usgaonkar

वर्षाच्या वडिलांचे दामू केंकरे हे चांगले मित्र होते.

Varsha Usgaonkar

दामू केंकरे हे नाटक क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते

Varsha Usgaonkar

दामू केंकरे यांच्या कृपेनेच वर्षाने पहिले नाटक मिळविले ते "कार्टी प्रेमात पडली".

Varsha Usgaonkar

त्यानंतर वर्षाने आचार्य अत्रे लिखित "ब्रह्मचारी" नावाच्या नाटकात सुद्धा दमदार अभिनय केला.

Varsha Usgaonkar

या नाटकातील अभिनयामुळे वर्षा चांगलीच प्रकाश झोतात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Usgaonkar