सौंदर्याची धून! कौशिकीची अदाकारी जिंकेल मन : Kaushiki Chakraborty

Amit Ujagare (अमित उजागरे)

शास्त्रीय गायिका असलेल्या कौशिकी चक्रवर्तीचा आवाज जितका लाजवाब आहे तितकं तिचं सौंदर्यही

कौशिकीच्या गायकीचे अनेक चाहते आहेत.

तिचा गाण्याचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहताना तुम्ही तल्लीन होऊ जाता.

कौशिकीनं देश-विदेशातील अनेक नामवंत कॉन्सर्स्टमध्ये सहभाग नोंदवला आहे.

गायकीबरोबरच तिनं आपल्या सौंदर्यानंही अनेकांना भुरळ घातली आहे.

पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आणि वसंतोत्सव या नावाजलेल्या कॉन्सर्टमध्ये कौशिकीनं मोठी वाहवा मिळवली होती.

कौशिकी पटियाला घराण्याची गायिका असून तिचा जन्म 24 ऑक्टोबर 1980 रोजी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.