Skin Care : घामानी खाज येणं होईल झटकन बंद! करा हे उपाय

सकाळ डिजिटल टीम

त्वचेवर येणारी खाज व घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकते.

sweating | esakal

त्यामुळे उन्हाळ्यात स्किनची काळजी घेणं आवश्यक आहे.

sweating | esakal

घरगुती उपाय

त्वचेतील खाज कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपायांचा वापर करू शकता

sweating | esakal

कडूलिंबाचे पाने

या पाण्याने आंघोळ केल्यानंतर खाज येण्याची समस्या कमी होईल.

sweating | esakal

खोबरेल तेलाने करा मसाज

शरीराला खोबरेल तेलाने मसाज करा आणि त्वचेला मॉइश्चरायझ करा. असे केल्याने त्वचेवर खाज येण्याची समस्या कमी होईल. यासोबतच त्वचा चमकदार दिसेल.

sweating | esakal

टाईट कपडे

टाईट कपड्यांमुळेही अंगावर खाज येण्याची समस्या निर्माण होते. शक्यतो उन्हाळ्यात सैल कपडे घाला.

sweating | esakal

या घरगुती टिप्सनी समस्येपासून झटकन सुटका मिळू शकते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sweating | esakal