Beauty Tips : चहा-कॉफी प्यायल्याने खरंच पिंपल्स होतात?

| Sakal

आपल्यापैकी बहुतेकांना दिवसाची सुरुवात चहा, कॉफीने केल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही.

| Sakal

शिवाय यामुळे पिंपल्सवर पण काही परिणाम होतो का असा प्रश्न असतोच.

| Sakal

कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचं जास्त सेवन करणं अपायकारक ठरू शकतं.

| Sakal

आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. जास्तप्रमाणात कॅफेन घेतल्याने त्याचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

| Sakal

एका अभ्यासानुसार कॉफीने मेटाबोलिझम वाढते पण त्याच्या जास्त सेवनाने त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

| Sakal

त्यांमुळे त्वचेवर मुरुम आणि पुटकुळ्या दिसू लागतात आणि त्वचेचा टोन खराब होतो.

| Sakal

एक कप चहामध्ये २५ ते १०० मिलीग्रॅम कॅफेन असते. तर एक कप कॉफीमध्ये ६० ते २०० मिलिग्रॅम कॅफेन असते. त्यामुळे दोन कपपेक्षा जास्त सेवन केल्याने त्वचेला हानी पोहचू शकते.

| Sakal

कॅफेनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने निद्रानाश, ताणाव, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात.

| Sakal

जर तुम्हाला आधीच मुरुम पुरळांची समस्या असेल तर तुम्ही चहा कॉफीचे सेवन कमी करायला हवे.

| Sakal

जर तुम्हाला दीर्घकाळ तरुण दिसायचं असेल तर दिवसातून फक्त २ वेळाच चहा किंवा कॉफी प्यावी.

| Sakal