Bedroom Decorating Ideas: या टिप्स फॉलो करा अन् घराला द्या हॉटेलचा लूक

सकाळ डिजिटल टीम

तुमच्या घरातील बेड चांगले असणे गरजेचे आहे. बेडमुळे रुम आकर्षक वाटते.

Bedroom Decorating Ideas

घरात नियमित बल्बऐवजी वॉल एलईडी लाइट्स लावल्यास नक्कीच बदल पाहायला मिळेल.

Bedroom Decorating Ideas

घरात चांगला सुगंध यावा यासाठी रुम फ्रेशनर आणि सुगंधी मेणबत्ती वापरू शकता.

Bedroom Decorating Ideas

बाथरूमकडे दुर्लक्ष करू नका. टॉवेल, मिरर, हँड वॉश व्यवस्थित ठेवा.

Bedroom Decorating Ideas

बाथरूमसाठी मिरर लाइट्स उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता.

Bedroom Decorating Ideas

लिव्हिंग अथवा बेडरुममध्ये इंनडोर प्लांट्स लावल्यास नक्कीच फायदा होईल.

Bedroom Decorating Ideas

घराच्या डेकोरेशनमध्ये ब्राइट कलर्सचा वापर करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bedroom Decorating Ideas