Women Life : महिलांनी ब्रा घातली नाही तर काय होतं माहितीय का ?

नमिता धुरी

प्रत्येक महिला ब्रा घालायची की नाही हे आपल्या सोयीनुसार ठरवते. पण ब्रा न घातल्यास महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो माहितीये का ?

bra

बराच काळ ब्रा न घातल्याने काही फायदे होतात तर काही तोटे होतात.

bra

ब्रा न घातल्यास शरीराला थोडा आराम मिळतो.

bra

रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू राहातो.

bra

ब्रा न घातल्यास स्ट्रॅप मार्क्स येत नाहीत.

bra

बॉडी पोश्चर बिघडते. स्तन मोठे असल्यास त्यांचा आकारा टी-शर्टमधून दिसतो.

bra

चालताना किंवा धावताना स्तन लोंबकळतात व छातीत वेदना होतात.

bra

ब्रा घातल्यास मान, पाठ आणि स्तनांचे स्नायू ताणतात व वेदना होतात. ब्रा न घातल्यास वेदनांपासून आराम मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bra