Oil in Bellybutton : बेंबीत तेल घालण्याचे हे फायदे माहितीयेत का ?

नमिता धुरी

बेंबीत खोबरेल तेल घालण्याचे अनेक फायदे आहेत.

Oil in Bellybutton

पोट फुगणे

पोट फुगण्याची समस्या असेल तर बेंबीत खोबरेल तेल घाला.

Oil in Bellybutton

प्रजनन

प्रजनन क्षमता सुधारते.

Oil in Bellybutton

पाळी

मासिक पाळीतील समस्या दूर होतात.

Oil in Bellybutton

डोळे

रात्री झोपताना बेंबीला तेल लावल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहाते.

Oil in Bellybutton

सर्दी

सर्दीपासूनही आराम मिळतो.

Oil in Bellybutton

पोट

पोटाचे विकार दूर होतात.

Oil in Bellybutton

त्वचा

त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil in Bellybutton