Home Remedies : रात्री चेहऱ्यावर हळद लावण्याचे फायदे

नमिता धुरी

हळदीमध्ये औषधी गुण असतात. त्यामुळे रात्री झोपताना चेहऱ्याला हळद लावावी.

Home Remedies

चेहऱ्याला येणारी सूज कमी होते.

Home Remedies

चेहऱ्यावर मुरुमं येत नाहीत.

Home Remedies

चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.

Home Remedies

सुरकुत्या कमी होतात.

Home Remedies

रंग उजळतो.

Home Remedies

चेहऱ्यावर तजेला दिसतो.

Home Remedies

हळद लावताना त्यात गुलाबपाणी घाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Remedies