ताक सेवन करण्याचे फायदे

| Sakal

ताकात Vitamin A असते जे प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

| Sakal

Vitamin B असते जे शारीरिक क्षमता वाढवते.

| Sakal

शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी मदत होते.

| Sakal

ताक प्यायलामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.पचनशक्ती मजबूत होते.

| Sakal

ताकामध्ये भरपूर कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे ठिसूळ होत नाहीत.

| Sakal

पित्त होत नाही.

| Sakal

कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.

| Sakal