सकाळी उपाशी पोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यविषयक समस्या दूर होतात. एसिडीटी नाहीशी होते. रक्तदाब नियंत्रणात राहातो. हाडे मजबूत होतात. वजन कमी होते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. हृदयाचे आरोग्य चांगले राहाते. पचनक्रिया चांगली होते.