सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. रोगप्रतिकार क्षमता वाढते. केस बळकट होतात. रक्तदाब नियंत्रणात येतो. रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. पचन चांगले होते. त्वचा चमकते. वजन कमी होते.