आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन-सी असते, जे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते.
थंडीच्या दिवसात आवळा खाण्याचे अनेक फायदे आहेत, अनेक गंभीर आजापासून आवळा दूर ठेवतो.
आवळ्यात असलेले अँटी-ऑक्सिडेंट गुण थंडीच्या दिवसात होणाऱ्या व्हायरल बॅक्टेरियल आजारांपासून बचाव करते.
दररोज आवळ्याचे सेवन केल्याने पोटाच्या आजारांपासून बचाव होतो.
आवळ्याचे सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते.
थंडीच्या दिवसात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा चांगला ऑप्शन आहे.
तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही नियमीत आवळ्याचे सेवन केल्याने फायदा होईल.