भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आंतरिक आरोग्याचे फायदे तर मिळतातच पण त्वचाही निरोगी राहाते.
भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचारोगांपासून दिलासा मिळतो.
भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचेला आर्द्रता प्राप्त होते.
चेहऱ्यावरील मुरुमे निघून जातात.
त्वचेवरील सुरकुत्या निघून जातात.
त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते.
वृद्धत्वाच्या खुणा नाहीशा होतात.
त्यामुळे तुम्ही आणखी तरूण दिसू लागता.