Health: हिवाळ्यात रताळे खा, आरोग्याला मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे!

सकाळ डिजिटल टीम

थंडीच्या वातावरणात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Sweet Potato | Esakal

रताळ्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

Sweet Potato | Esakal

ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

Sweet Potato | Esakal

फायबर युक्त रताळे वजन नियंत्रित करतात.

Sweet Potato | Esakal

कमी कॅलरी वजन कमी करण्यासाठी जबाबदार.

Sweet Potato | Esakal

रक्तातील साखर नियंत्रित करते.

Sweet Potato | Esakal

पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करा.

Sweet Potato | Esakal

रताळे खाल्ल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sweet Potato | Esakal