Sweet Potato: हिवाळ्यात रताळे खाण्याचे फायदे

| Sakal

रताळ्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते

| Sakal

रताळ्यात फायबरचे घटक मोठ्या प्रमाणात असतात

| Sakal

रताळ्यात असलेल्या पोटॅशियम घटकामुळे आपले हृदय निरोगी राहायला मदत मिळते

| Sakal

रताळाचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते

| Sakal

विटामिन ए हा घटक मोठ्या प्रमाणात असल्याने दृष्टी चांगली राहते

| Sakal

रताळ्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते

| Sakal

रताळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

| Sakal