Guava Benefits : पेरू खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

| Sakal

सध्या मार्केटमध्ये पेरू आले आहेत त्यामुळे पेरूंची मागणीही वाढली आहे.

| Sakal

हिवाळ्यात प्रत्येकाला पेरू खावंस वाटते पण सर्दी होण्याच्या भीतीने अनेकदा पेरू खाणे आपण टाळतो.पण तुम्ही दिवसा उन्हात बसून पेरू खाऊ शकता

| Sakal

आज आपण पेरू खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

| Sakal

पेरू खाल्याने मानसिक आणि शारिरीक थकवा दूर होतो.

| Sakal

गर्भवती किंवा अशक्त स्त्रियांनी दररोज पेरू खावे. यातील K व्हिटामिन्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

| Sakal

जर तुम्हाला दातांचा त्रास होत असेल तर पेरुच्या पानांचा रस करुन गुळण्या कराव्यात.

| Sakal

ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी दररोज एक तरी पेरू खाणे चांगले आहे.

| Sakal

पेरूमध्ये 80 टक्के पाणी असते जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

| Sakal

पेरुमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आहे आणि फायबरचे प्रमाण जास्त आहेत. यामुळे आपल्याला जर वजन जर कमी कराचे असेल तर हे फळ फायदेशीर आहेत.

| Sakal