Kiss Day : किस करण्याचे आरोग्यदायी फायदे

| Sakal

सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू असून आज किस डे आहे

| Sakal

किस करण्याचे अनेक फायदे आहेत

| Sakal

किस केल्याने तणाव कमी होतो.

| Sakal

किस केल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळते.

| Sakal

किसिंगमुळे तुमच्या मेंदूमधील सेस्क फिलिंगला चालना मिळते . त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चकाकी येते.

| Sakal

किस केल्याने आपल्या चेहऱ्याचाही व्यायाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येत नाही. त्वचेवरील स्नायू किस केल्याने घट्ट होतात.

| Sakal

किसींगमुळे प्रतिकारशक्ती वाढते. असंवेदनशील व्यक्तीला संवेदनशील करते आणि त्याच्यातील अतिसंवेदनशीलता कमी करण्यासाठी किसिंग फायद्याचे ठरते.

| Sakal