Stretching Benefits : नियमितपणे स्ट्रेचिंग केल्याने शरीराला मिळतात असे फायदे

नमिता धुरी

स्ट्रेचिंग रोज घरच्या घरी करता येईल. त्याचे अनेक फायदे आहेत.

Stretching Benefits

डोकेदुखी

शरीराला आराम मिळाल्याने डोकेदुखी नाहीशी होते.

Stretching Benefits

डिप्रेशन

मेंदूला आराम मिळाल्याने डिप्रेशन कमी होते.

Stretching Benefits

कंबर

कंबरदुखी नाहीशी होते.

Stretching Benefits

पोश्चर

स्ट्रेचिंगमुळे पोश्चर चांगले होते.

Stretching Benefits

रक्ताभिसरण

रक्ताभिसरण चांगले होते.

Stretching Benefits

रक्तदाब

रक्तदाब नियंत्रणात राहातो.

Stretching Benefits

स्नायू

स्नायूंना लवचिकता प्राप्त होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stretching Benefits