शवासन करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि तरीही त्याचे फायदे अनेक आहेत. मेंदू शांत होतो. थकवा जाणवत नाही. रक्तदाब नियंत्रणात राहातो. डोकेदुखीपासून आराम मिळतो. स्मरणशक्ती वाढते. झोप चांगली येते. मधुमेह नियंत्रणात राहातो.