Menstrual cup वापरण्याचे फायदे

| Sakal

मेंन्स्ट्रुअल कप रबर आणि सिलिकॉनपासून तयार झालेला असतो. पॅडऐवजी कप वापरणे अधिक सुरक्षित असते.

| Sakal

हा कप वापरण्याचे फायदे अद्याप अनेक महिलांना माहीत नाहीत.

| Sakal

कप वापरल्याने पाळीचा दुर्गंध येत नाही.

| Sakal

कप वापरल्याने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही.

| Sakal

हा कप ४ ते १२ तास वापरता येतो.

| Sakal

कप लावल्यावर तुम्ही पोहूसुद्धा शकता.

| Sakal

पॅडपेक्षा कपचा खर्च कमी असतो.

| Sakal

कपचा वापर केल्यास पॅडचा वापर कमी होईल व हे पर्यावरणाच्यादृष्टीने चांगले असेल.

| Sakal