बंगाली अभिनेता परमब्रत चॅटर्जीने गर्लफ्रेंड पिया चक्रवर्तीसोबत गुपचूप केले लग्न ,चाहत्यांना दिले मोठे सरप्राईज

Anuradha Vipat

पिया चक्रवर्तीसोबत लग्न

बंगाली अभिनेता परमब्रत चॅटर्जीने त्याची मैत्रीण आणि मानसिक आरोग्य कार्यकर्ती-गायिका पिया चक्रवर्तीसोबत लग्न केले आहे.

Parambrat Chatterjee married Piya Chakraborty

लग्नाचा कार्यक्रम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोधपूर पार्कमधील परमब्रत चॅटर्जी यांच्या घरी या जोडप्याच्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Parambrat Chatterjee married Piya Chakraborty

मित्र आणि नातेवाईक

परमब्रत आणि पियाच्या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.

Parambrat Chatterjee married Piya Chakraborty

कोर्ट मॅरेज केले

रिपोर्टनुसार, परमब्रत आणि पिया यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. यावेळी तिची जवळची मैत्रीण निर्माता-दिग्दर्शक अरित्रा सेन उपस्थित होती आणि पियाची जवळची मैत्रीण रत्नाबोली रॉय देखील उपस्थित होती.

Parambrat Chatterjee married Piya Chakraborty

सहकाऱ्यांसाठी पार्टी देण्याचा विचार

लग्नात दोघांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. असे म्हटले जात आहे की नवविवाहित जोडपे इंडस्ट्रीतील जवळच्या मित्र आणि सहकाऱ्यांसाठी पार्टी देण्याचा विचार करत आहे.

Parambrat Chatterjee married Piya Chakraborty

कधीही उघडपणे बोलले नाहीत

परमब्रत आणि पिया यांनी नेहमीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आहे परंतु त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे बोलले नाहीत.

Parambrat Chatterjee married Piya Chakraborty

आईशी ओळख

दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अशाच एका प्रसंगी परमब्रताने पियाची त्याच्या आईशी ओळख करून दिली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parambrat Chatterjee married Piya Chakraborty