Layoff 2023 : भारतीय कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीच संकट

सकाळ डिजिटल टीम

2023 मध्ये पाच पैकी चार भारतीय कंपन्यांनी बेंगळुरूमध्ये केली कर्मचारी कपाती केली. भारतीय स्टार्टअप्सनी 2023 मध्ये आतापर्यंत 5,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे

Layoff 2023 | Sakal

Layoffs.fyi नुसार, भारतीय स्टार्टअप्सनी 2023 मध्ये आतापर्यंत 5,057 कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. शिक्षण, टेक, फूड आणि आरोग्य क्षेत्रात ही कपात केली

Layoff 2023 | Sakal

त्यानंतर मुंबई आणि गुरुग्रामचा क्रमांक लागतो. मुंबई आणि गुरुग्राम अनुक्रमे 390 आणि 325 कर्मचारी कपातीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Layoff 2023 | Sakal

नवी दिल्ली, इंदूर आणि पुणे येथे सर्वात कमी कर्मचारी कपात. नवी दिल्ली, इंदूर आणि पुण्यात अनुक्रमे 150, 75 आणि 30 अशा कमी संख्येने कर्मचारी कपात झाली.

Layoff 2023 | Sakal

एकूण कर्मचारी कपातीच्या 40 टक्के वाटा दोन कंपन्यांचा आहे. यात Byju's आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ShareChat ने यावर्षी अनुक्रमे 1,500 आणि 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

Layoff 2023 | Sakal

एक तृतीयांश शिक्षण क्षेत्राचा वाटा आहे. मुख्यत्वे Byju's ने 1,740 कर्मचारी कपात केली

Layoff 2023 | Sakal

शिक्षण, अन्न, ग्राहक आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये मिळून 3,395 कर्मचारी कामावरून कमी झाले होते

Layoff 2023 | Sakal

कोरोना साथीच्या आजारानंतर 149 कंपन्यांनी भारतात कर्मचारी कपात जाहीर केली आहे. या कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत 36,293 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2023 | Sakal