स्क्रीनटाईम वाढलाय? डोळ्यांवरील ताण कमी करायचाय? कवठ खा...

सकाळ डिजिटल टीम

कवठ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Wood Apple

आपला स्क्रीनटाईम वाढला असेल तर कवठ खाणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते

Wood Apple

यामधील बीटा केरोटीन घटकामुळे आपल्या डोळ्यावरील ताण कमी होऊ शकतो

Wood Apple

त्याचबरोबर पित्त आणि वात या दोषांवर हे फळ उपयुक्त आहे

Wood Apple

या फळामुळे उष्णतेचा दाह कमी होतो

Wood Apple

हे फळ खाल्ल्यामुळे थकवा दूर होतो, भूक वाढते

Wood Apple

मुळव्याध, कंठशुद्धी, क्षयरोग यावर उपयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wood Apple