केशर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे

| Sakal

केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे.

| Sakal

स्वयंपाकघरातील केसरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 

| Sakal

केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. 

| Sakal

केशर खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.

| Sakal

केशर खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी देखील कमी होते.

| Sakal

केशर खाल्ल्याने शांत झोप लागते.

| Sakal

केशर खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते.

| Sakal