५० मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह येणाऱ्या Motorola Moto G62 5G ची किंमत १४,९९९ रुपये आहे.
OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोनला तुम्ही २९ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
Nothing Phone 1 मध्ये ५०MP + ५० MP ड्यूल रियर कॅमेरा मिळेल. फोनची किंमत २८ हजार रुपये आहे.
Vivo Y35 ला तुम्ही फक्त १८,४९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी शानदार कॅमेरा मिळतो.
Realme 9i 5G ची किंमत १४,९९९ रुपये आहे. यात ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
OnePlus 10 Pro 5G ची किंमत तब्बल ६०,९९९ रुपये आहे. यात फोटोग्राफीसाठी जबरदस्त कॅमेरा दिला आहे.
अवघ्या १२,४९९ रुपयात OPPO A17 स्मार्टफोन उपलब्ध आहे. यात रियरला ५० मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या Redmi 11 Prime 5G ची किंमत १२,९९९ रुपये आहे.