'मी पुन्हा येईन' वेबसिरीजमधील हे जबरदस्त डायलॉग बघाच..

| Sakal

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप.. म्हणत 'मी पुन्हा येईन' या वेब सिरीजची घोषणा झाली.

| Sakal

वास्तवाशी काहीसे साधर्म्य साधणाऱ्या या सिरीज मध्ये भन्नाट डायलॉग आहेत. 'पाठिंबा पाहिजे तर हिशोब क्लीयर ठेवायचा..' , 'सत्ता पाहिजे असेल तर कुत्र्यासारखी जगायची सवय लागली पाहिजे..' 'असं प्लॅनिंग कर की. रिसॉर्ट वरून सगळे डायरेक्ट राज्यपाल भवनातच आले पाहिजे..' या सिरीज मधील हे काही गाजलेले डायलॉग आहेत.

| Sakal

'खुर्ची चार पायाची असली तरी दोन पायाच्या माणसालाच बसायची परवानगीय. हे काय कमीय?' हा डायलॉग उपेंद्र लिमये म्हणहेच विनायकराव दिवटे यांचा आहे.

| Sakal

सिद्धार्थ जाधव यामध्ये सूत्रधाराच्या भूमिकेत आहे. 'नसीब ही गंदा तो क्या करेगा बंदा' हा सिद्धार्थचा डायलॉग आहे.

| Sakal